डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्ट इन सोशल सेक्टर विषयावर व्याख्यान संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्ट इन सोशल सेक्टर या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. शेल्टर असोसिएट पुणेच्या मुख्य आर्किटेक्ट प्रतिमा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रतिमा जोशी या गेले ३१ वर्षे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्विकासाचे काम करत आहेत. गेल्या वर्षीपासून त्या कोल्हापूरमधील बोंद्रेनगर वसाहतीवर कार्यरत आहेत. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विदयार्थ्यांना… Continue reading डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्ट इन सोशल सेक्टर विषयावर व्याख्यान संपन्न

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवणार अभिनव उपक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा पिढीला निवडणूक कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन राजकारण आणि नेतृत्व यांचा अनुभव घेता यावा. यासाठी कोल्हापूर परिसरातील युथसाठी पॉलिटिकल इंटर्नशिप प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. यावेळी राजकारणातील युवकांचा सहभाग वाढावा व त्या माध्यमातून सक्षम युवा पिढी घडावी. या हेतूने आमदार सतेज पाटील… Continue reading आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून राबवणार अभिनव उपक्रम…

न्यू कॉलेज इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या संस्थेच्या न्यू कॉलेजच्या शाखेच्या नवीन 11 मजली इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक जीवनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऑल इंडिया श्री शिवाजी… Continue reading न्यू कॉलेज इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

ऋतुजा मांडवकर यांना काँग ऊन विद्यापीठाची पीएचडी प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऋतुजा मांडवकर यांना दक्षिण कोरियातील काँग ऊन विद्यापीठाने इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंगमधील पीएचडी पदवी देऊन गौरविले आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे झालेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ही पदवी देण्यात आली. ऋतुजा यांनी ‘सिनर्जेटिक हायब्रीडायझेशन ऑफ व्हेरियस मटेरियल फॉर इम्प्रुड फोटोकॅरियर इंजेक्शन इन फोटो डिटेक्शन सरफेस इन्हान्स रामन स्पेक्ट्रोस्कोपी’ या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला… Continue reading ऋतुजा मांडवकर यांना काँग ऊन विद्यापीठाची पीएचडी प्रदान…

डी. वाय. पाटील फार्मसीच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रश्नामंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरच्या सानिका पाटील आणि पुजा पाटील यांच्या संघाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत राज्यभरातून २० हून अधिक औषधं निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डी. वाय. पाटील… Continue reading डी. वाय. पाटील फार्मसीच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय…

फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात…

कळे (प्रतिनिधी) : कळे येथील फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत मराठी राज्य गीत, मराठी अभिमान गीतांचे गायन करण्यात आले. तसेच मराठी भाषेच्या उत्पत्ती आणि इतिहासासंदर्भात मायबोली या भितीपत्रकाचे हे नियोजन करण्यात आले होते. मराठी भाषेसंदर्भातील ज्ञान तपासणीसाठी मराठी भाषा सामान्य ज्ञान… Continue reading फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन आज (मंगळावर) उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, डी वाय पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्या हस्ते वि.वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण… Continue reading डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा…

तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला नॅककडून ‘ए’ मानांकन जाहीर…

तळसंदे (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस या महाविद्यालयाला नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’कडून ‘ए’ मानांकन प्राप्त झाले आहे. ‘नॅक’कडून पहिल्याच प्रयत्नात महाविद्यालयाला ३.२५ सीजीपीए गुणांसह पुढील पाच वर्षासाठी हे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता… Continue reading तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसला नॅककडून ‘ए’ मानांकन जाहीर…

शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे : ना. चंद्रकांत पाटील

अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्हा नियोजन समिती निधीतून मंजुर करण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे भुमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीला अधोरेखित करून शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनीही देशाच्या प्रगतीत बहुमोल योगदान द्यावे असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. यावेळी ना. पाटील यांनी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या… Continue reading शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे : ना. चंद्रकांत पाटील

बारावीच्या परिक्षेला उद्यापासून सुरूवात : शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना ‘हे’ आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्या (बुधवार) पासून सुरुवात होणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8,21,450 विद्यार्थी आणि 6,92,424… Continue reading बारावीच्या परिक्षेला उद्यापासून सुरूवात : शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना ‘हे’ आवाहन

error: Content is protected !!