परभणी : दुपारी उन्हाचा तडाखा आणि मधूनच चक्रीवादळ असं एकूणच लोकांना संभ्रमात टाकणार वातावरण होत असल्याच दिसून येत आहे.पूर्णा तालुक्यातील चुडावा गाव शिवारात (गुरुवारी) चक्रीवादळाने हाहाकार माजवला. यावेळी शेतातील जनावरांचे गोठे, मांडव अखाडे, रेशीम कोष निर्मीतीचे शेड, विजेच्या तारांसह खांब, आमराई फळझाडे उपटून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यावेळी चक्रीवादळाने उभे असलेले विजेचे… Continue reading परभणीत चक्रीवादळाचा तडाखा ; मोठे आर्थिक नुकसान