कडगाव (प्रतिनिधी) : विविध समाजांच्या देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथे संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज मंदिराच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. ना....