दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटिल ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी दिंडनेर्ली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम राबवत दिंडनेर्ली ता. करवीर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गादी वाफा तयार करणे, आळे पद्धतीने खते देणे, जैविक कीड नियंत्रण, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे , विविध पिकांची माहिती देणाऱ्या ॲपची… Continue reading दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान ‘यांच्या’मुळे रखडले : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान सरकारने राज्य सरकारने मंजूर केले आहे. परंतु, सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ते रखडले आहे. परिणामी; कोल्हापूर जिल्ह्यातील १४,४०० शेतकऱ्यांचे ५४ कोटी रुपये अडकून पडले असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. तसेच अनुदानाच्या रक्कमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवडाभरात जमा न… Continue reading जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान ‘यांच्या’मुळे रखडले : ना. हसन मुश्रीफ

दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : गतवर्षी हंगामातील १०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठीचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यांची या आठवड्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून शासनाच्या मान्यतेने तातडीने दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखालील… Continue reading दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार : ना. हसन मुश्रीफ

शिरोळ येथे शेतकऱ्याने घेतले ऊसाचे विक्रमी उत्पादन…

शिरोळ (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील शेतकरी पंडित पाटील यांची हाळभाग येथे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये पाटील यांनी २२ जुलै २०२२ मध्ये ०२६५ फाउंडेशन या उसाची लागवड केली होती. या ऊसाला लागण, बाळ भरणी, वेळी, भरणी, सेंद्रिय व रासायनिक खतांची वेळोवेळी लागवड दिली. तशीच योग्य मशागत केल्याने सद्या ५० कांडी ऊस तयार झाली आहे.… Continue reading शिरोळ येथे शेतकऱ्याने घेतले ऊसाचे विक्रमी उत्पादन…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शुक्रवारी 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला .डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थित ध्वजारोहण झाले. दरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यानंतर छोट्या मुलांच्या… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भीमा कृषी प्रदर्शनीचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात. यासाठी भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शनाला उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत आहे. कोल्हापुरातील मेरी वेदर मैदान येथे होंत असलेल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता हरियाणा चॅम्पियन गोलू टू हा १० कोटीचा रेडा… Continue reading भीमा कृषी प्रदर्शनीचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

राजापूरमध्ये विद्यार्थी- ग्रामस्थांमध्ये शेतीविषयक संवाद सुरु…

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार राजापूर गावात कृषिदूत म्हणून प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. यावेळी राजापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कृषी विषयक प्रशिक्षणामध्ये चार महिने कृषीदूत म्हणून कार्य करणार आहेत.यामध्ये प्रयोगशील शेती आणि त्यामधील तंत्र समजून घेत प्रशिक्षणार्थी कृषिदूत अभ्यासपूर्ण माहिती… Continue reading राजापूरमध्ये विद्यार्थी- ग्रामस्थांमध्ये शेतीविषयक संवाद सुरु…

‘सतेज कृषी प्रदर्शना’च्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी केली अलोट गर्दी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२३” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी तपोवन मैदानावर अलोट गर्दी केली. यावर्षीचे प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. या… Continue reading ‘सतेज कृषी प्रदर्शना’च्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी केली अलोट गर्दी…

तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी” प्रदर्शन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’आयोजित करण्यात येते. यावर्षीचे हे पाचवे प्रदर्शन 22 ते 25 डिसेंबर 202३ या कालावधीत तपोवन मैदान येथे होणार… Continue reading तपोवन मैदानावर पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी” प्रदर्शन

श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षातील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये नवा विक्रम केला आहे. शिवाय २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने चालवण्यात कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळांना यश आले आहे. मागील दोन… Continue reading श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम : २६ दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप

error: Content is protected !!