अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

सातारा – सध्या राज्यात लोकसभा पडघम वाजत आहे. अशातच महायुतीचा सातारा जागावाटपाचा तिढा काही अद्याप कायम होता अशातच सातारा लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीकडून सातारा लोकसभेचा उमेदवाराची घोषणा झालेली आहे. तो उमेदवार दुसरा तिसरा कोणतेही नसून उदयनसिंह राजे हे आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.… Continue reading अखेर महायुतीचा ‘सस्पेन्स संपलाच..! साताऱ्यातून ‘या’ नेत्याला उमेदवारी

छत्रपती उदयनराजे भाजपचे उमेदवार असल्यास मतदान करणार नाही : अभिनेता किरण माने

सातारा/प्रतिनिधी : कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरेखुरे वारसदार नाहीत तर ते दत्तक आहेत असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मांडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोल्हापूरसह शाहू प्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इतिहास संशोधकांनी सुद्धा संजय मंडलिक यांना केलेल्या वक्तव्यावरून धारेवर धरत विधान चुकीचे असल्याचे… Continue reading छत्रपती उदयनराजे भाजपचे उमेदवार असल्यास मतदान करणार नाही : अभिनेता किरण माने

खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार ? ; शशिकांत शिंदे म्हणाले…

सातारा : शरद पवार गटाचे नेते आणि सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ताब्बेतीचे कारण देत माघार घेतली असल्याने साताऱ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर विधान परिषदेचे आमदार शाशिकन शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात होते. पण श्रीनिवास पाटील हे आपला मुलगा सारंग पाटील यांच्या… Continue reading खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार ? ; शशिकांत शिंदे म्हणाले…

साताऱ्यात मोठा ट्विस्ट ! श्रीनिवास पाटलांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार

सातारा : महायुतीचा सातारा लोकसभा जागेचा तिढा सुटला असून उदयनराजे हेच उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. यातच सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार… Continue reading साताऱ्यात मोठा ट्विस्ट ! श्रीनिवास पाटलांची निवडणुकीच्या रिंगणातून माघार

अखेर भाजपचा सातारा लोकसभेचा उमेदवार ठरला…

सातारा/ प्रतिनिधी : महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून जो तिढा होता तो आता सुतला आहे. सातारची जागा भाजपला तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामळे उदयनराजे हेच भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. तसेच उदयनराजे भोसले यांचा राज्यसभेचा दोन वर्षाचा कार्यकाळ असेल त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राज्यसभेवर जाईल या अटीवर ही जागा भाजपला सोडण्यात आली… Continue reading अखेर भाजपचा सातारा लोकसभेचा उमेदवार ठरला…

हातकणंगलेसाठी ‘मविआ’चं ठरलं…

कोल्हापूर/प्रतिनिधी :  महायुतीचा कोल्हापूर आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या दोन्ही जागांविषयी सुतोवाच केल्याने. महाविकास आघाडी  हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार हे निश्चित झाले आहे. एकीकडे राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे जयंत पाटील यांनी उमेदवार देण्याची भाषा केल्याने… Continue reading हातकणंगलेसाठी ‘मविआ’चं ठरलं…

…तर उदयनराजेंना बिनविरोध करणार का?

मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर आणि सातारा या दोन जागांची चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. तर साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. दोन्ही घराणी ही छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या दोन लोकसभा मतदारसंघांना तेवढेच महत्त्व आहे. तर उदयनराजे हे उमेदवारीसाठी तीन दिवस… Continue reading …तर उदयनराजेंना बिनविरोध करणार का?

उदयनराजेंच्या पदरी निराशा?, नरेंद्र पाटलांचा सातारा लोकसभेवर दावा

सातारा/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. छत्रपतींच्या दोन वारसांमध्ये महाविकास आघाडीने एकमताने शाहू महाराजांना मानाने उमेदवारी दिली. पण, साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसलेंना अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. उदयनराजे यांचा दिल्लीतील आज तिसरा दिवस… Continue reading उदयनराजेंच्या पदरी निराशा?, नरेंद्र पाटलांचा सातारा लोकसभेवर दावा

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही खदखद संपेना..!

सातारा (प्रतिनिधी) : भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभेत रणसंग्राम सुरू झाला आहे. साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे भोसले यांनी, मी अजूनही संन्यास घेतलेला नाही असे म्हणत उमेदवारीसाठी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या… Continue reading लोकसभेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही खदखद संपेना..!

सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; उमेदवारी कोणाला ?

उदयनराजेंच्या उमेदवारीला महायुतीतून विरोध ? सातारा/प्रतनिधी : भाजपने लोकसभेसाठी पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० नेत्यांची नावे आहेत. यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. पण जवळ असलेल्या सातारा लोकसभेची मात्र उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसले समर्थक नाराज आहेत. यातच सातारा लोकसभेसाठी महायुतीत भाजप व… Continue reading सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; उमेदवारी कोणाला ?

error: Content is protected !!