कोल्हापूर/प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने हे विद्यमान खासदार असून हातकणंगलेत उमेदवारी बदलाच्या हालचाली सुरु आहेत. पण हातकणंगलेसाठी धैर्यशील माने हेच उमेदवार असतील अशी माहिती पक्षाच्या नेत्यांकडून मिळत आहे. यातच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेत सवता सुभा मांडल्याने महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघांमध्ये शिंदे… Continue reading हातकणंगलेतील ‘मविआ’चा उमेदवार कुणाच्या पथ्यावर ?