इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले. मुंबई : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र… Continue reading इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

माघार घेतली असती तर निवडणुकीत फिक्सिंग झाली असती; विशाल पाटलांची टीका

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशाल पाटील यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीची धडधड वाढली आहे. तर सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांच्या प्रचाराचा झंजावात सुरु आहे. दरम्यान, जत तालुक्यात प्रचारादरम्यान बोलताना विशाल पाटील यांनी,… Continue reading माघार घेतली असती तर निवडणुकीत फिक्सिंग झाली असती; विशाल पाटलांची टीका

देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर कडाडले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्षांचे सभा प्रचार पाहायला मिळत आहे. या प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. वरिष्ठ नेते एकमेंकावर निशाणा साधण्याचा एक ही संधी सोडत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. इतके वर्ष… Continue reading देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर कडाडले..!

कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार : नाना पटोले

मुंबई : आगामी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदार स्न्घ्ची निवडणूक लढण्याची घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली आहे. सहा वर्षापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती. आता या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे संघर्ष… Continue reading कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार : नाना पटोले

विशाल पाटील भाजपचं पाकीट घेऊन ‘या’ चिन्हावर लढत आहेत ; चंद्रहार पाटलांची जहरी टीका

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण विश्ल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने. कॉंग्रेस नेते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असताना विशाल पाटलांच्या टीकेवर चंद्रहार पाटील यांनीही सडेतोड उत्तर… Continue reading विशाल पाटील भाजपचं पाकीट घेऊन ‘या’ चिन्हावर लढत आहेत ; चंद्रहार पाटलांची जहरी टीका

…तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वार प्रतिवार पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांविरोधात अनेक खुलासे करत असतात. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला… Continue reading …तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवार कुटुंबियांना मोठा दिलासा

मुंबई/ प्रतनिधी : राज्य सहकारी बँकेच्या– शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी पवार घराण्याला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाली… Continue reading शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवार कुटुंबियांना मोठा दिलासा

सोलापूर आणि अमरावतीत राहुल गांधींची सभा, मोदींना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराकहा झंजावात सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आपापल्या उमेदवारासाठी पक्षीय नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा सुरु असून आता कॉंग्रेसकडून महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय… Continue reading सोलापूर आणि अमरावतीत राहुल गांधींची सभा, मोदींना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष

सोलापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेता श्रीनिवास करली यांच्या प्रभाग क्रमांक १९ मधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले , देशाचे लोकप्रिय पंतप्रधान… Continue reading सोलापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

भाजपनं चावी दिली की तेवढंच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये : नाना पटोले

पक्ष व चिन्ह चोरांना जनता निवडणुकीत जागा दाखवेल मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने दलित व मुस्लीमांचा व्होट बँक म्हणून वापर केला असे बोलण्याआधी एकनाथ शिंदे यांनी अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यापासून ६०-६५ वर्ष देशात सर्व जाती धर्माचे लोक भयमुक्त वातावरणात रहात होते ते काँग्रेस… Continue reading भाजपनं चावी दिली की तेवढंच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये : नाना पटोले

error: Content is protected !!