‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं… Continue reading ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

नरेंद्र मोदी फेल झालेलं इंजिन, राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर नेणार: नाना पटोले

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे… Continue reading नरेंद्र मोदी फेल झालेलं इंजिन, राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर नेणार: नाना पटोले

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर होणार गुन्हा दाखल..?

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar addresses an NCP meeting | PTI

मुंबई – सध्या लोकसभेचं पडघम वाजत आहे . काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपले एक वक्तव्य गळाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत.… Continue reading अजित पवारांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर होणार गुन्हा दाखल..?

राज्यात ४५ प्लस जागा महायुती जिंकणार : सुनिल तटकरे

महायुतीच्या नेत्यांनी फुंकले रणशिंग… अलिबाग : महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ प्लस जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतीमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या विराट सभेत व्यक्त केला. रायगड… Continue reading राज्यात ४५ प्लस जागा महायुती जिंकणार : सुनिल तटकरे

अजित पवारांचा भरसभेत जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचा उल्लेख…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीची प्रचारसभा झाली. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना चुकून अजित पवार यांनी जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटील यांचा उल्लेख केला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कुठे काही भाषणं केली की वेगळा अर्थ काढला जातो, पाहिजे… Continue reading अजित पवारांचा भरसभेत जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचा उल्लेख…

आता भाकरी फिरवायची वेळ ; अबकी बार सुनेत्राताई पवार : मुख्यमंत्री

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बारामतीत नक्की परिवर्तन होणार आणि अब की बार सुनेत्रा ताई पवार खासदार, असे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास… Continue reading आता भाकरी फिरवायची वेळ ; अबकी बार सुनेत्राताई पवार : मुख्यमंत्री

मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2014 पूर्वी गेल्या 10 वर्षांत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमध्ये मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत 86 पट वाढ झाली आहे. त्याच वेळी, मागील याच कालावधीच्या तुलनेत अटक आणि मालमत्ता जप्त करण्यात जवळपास 25 पट वाढ झाली आहे. जुलै 2005 ते मार्च 2024 दरम्यान उपलब्ध डेटाच्या विश्लेषणात या गोष्टी समोर आल्या आहेत. मनी लाँडरिंग… Continue reading मोदी सरकारच्या कालावधीत किती सक्रिय होती ED ? छापेमारीची संपूर्ण आकडेवारी

आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एकनाथ शिंदे सेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा… Continue reading आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एकनाथ शिंदे सेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा: अतुल लोंढे

अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार – नारायण राणे

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण थोडे तापल्याच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. गेले दोन दिवस झाले लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अर्ज भरत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच चालू होती. त्यामुळे . रत्नागिरी-सिंधुदुर्ग चर्चचा विषय ठरला होता. परंतु आता महायुतीकडून मतदारसंघासाठी भाजपमधून केंद्रीय मंत्री… Continue reading अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार – नारायण राणे

राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी, प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात शदर पवार यांना बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाते. पक्षफुटीनंतरही मागील काही दिवसांपासून शरद पवार यांनी एकएक मोहरा जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे त्यांच्या पक्षात अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत पुन्हा एकदा ताकद दाखवली आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांनीही तुतारी हाती घेतली आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर… Continue reading राजमाता अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजेंच्या हाती तुतारी, प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

error: Content is protected !!