काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून सत्ता यावी यासाठी लोकांना आश्वासने दिली जात आहेत. यासाठी पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. देशातील जनतेसाठी काँग्रेस आणि भाजपने जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. तर काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी… Continue reading काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही , कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व : नरेंद्र मोदी

मध्य प्रदेश : आजकाल कॉंग्रेसचे राजपुत्र माझ्यावर रोज टीका करतात.त्यात त्यांना मजा येते.ते काहीही बोलतात.सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका केल्याने जनता दु:खी आहे.तुम्ही दुखी होऊ नका. ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या… Continue reading भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही , कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व : नरेंद्र मोदी

इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले. मुंबई : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र… Continue reading इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

अमेठीतील जनतेची राहुल गांधी नाही तर ‘या’ नेत्याला पसंती ; शहरात पोस्टरबाजी  

अमेठी : लोकसभा निवडणूकीचे  वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल  लोकसभा मतदारसंघ मानला जाणारा अमेठी मतदारसंघ आता चर्चेचा विषय ठरला आहे. अमेठीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र त्याआधीच या मतदारसंघात पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. अमेठीतील जनतेची राहुल गांधींना नाही तर रॉबर्ट वाड्रा यांना पसंती असल्याचं दिसून येत आहे. या मतदारसंघातून रॉबर्ट… Continue reading अमेठीतील जनतेची राहुल गांधी नाही तर ‘या’ नेत्याला पसंती ; शहरात पोस्टरबाजी  

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. बीआरएस नेते के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 मे… Continue reading अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

कलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी ( 20 एप्रिल) 2024 साठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ओपिनियन पोल हे भारतीय जनता पक्ष प्रायोजित आहेत. त्यांनी लोकांना या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. शनिवारी मालदा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीएमसी प्रमुख म्हणाले, “कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणावर… Continue reading ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर षडयंत्र रचले असल्याचा आरोप केला आहे. रांची येथील ‘उलगुलान न्याय’ रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला जात आहे का ? असा सवाल केला. सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांचा दोष… Continue reading दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. यातच आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून रविवारी करण्यात आला. मात्र तिहार जेल प्रशासनाचं वेगळंच काहीतरी म्हणणं समोर येत आहे. तर मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध… Continue reading अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत आणि एक बडे उद्योगपती तसेच टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला… Continue reading एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

मुंबई: मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्या मोदींना चीन घरात घुसल्याचं दिसलं नाही का ? : नाना पटोले

error: Content is protected !!