पिलीभीत : लोकसभा निवडणुकीत पिलीभीत मतदारसंघातून वरूण गांधी यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील होतं. भाजपाने तिकीट नाकारल्याने काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे वरुण गांधी काय निर्णय घेणार ? याची सर्वांना उत्सुकता होती.आता वरुण गांधी यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत मोठा निर्णय… Continue reading वरूण गांधींचा उमेदवारीबाबत मोठा निर्णय…