गगनबावडा (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगल्या संधी असून, तरुणाईने परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य, परिश्रम व उमेद बाळगल्यास यश नक्की मिळते. तरुणांनी नवे विचार व संकल्पनेच्या जोरावर जीवनात वाटचाल करावी, असे...