ऑनलाईन केमिस्ट व्यवसायालादेखील कडक नियमावली करावी : संजय शेटे (अध्यक्ष – केमिस्ट असोसिएशन) (व्हिडिओ)

ऑनलाईन केमिस्ट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनादेखील सरकारने कडक नियम लावावेत अशी मागणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केली आहे.  

सरकारने एक देश, एक वीजदर करावा : संजय शेटे (अध्यक्ष – चेंबर ऑफ कॉमर्स) (व्हिडिओ)

कोरोना कालावधीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने व्यापारीवर्गाला जास्तीतजास्त मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.  

कोल्हापुरात १७ जानेवारीला ‘क्रिडाई’तर्फे महत्त्वपूर्ण चर्चासत्र : विद्यानंद बेडेकर (अध्यक्ष) (व्हिडिओ)

‘क्रिडाई’तर्फे कोल्हापुरात १७ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून बहुमोल मार्गदर्शन होणार असल्याची माहिती ‘क्रिडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी दिली.  

पर्यटन, उद्योग वृद्धीसाठी दर्जेदार पायाभूत सुविधांची गरज : रविकिशोर माने (सेक्रेटरी – क्रिडाई) (व्हिडिओ)

कोल्हापुरातील पर्यटन तसेच उद्योगांना चालना मिळण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा हव्यात. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन क्रिडाई, कोल्हापूरचे सेक्रेटरी रविकिशोर माने यांनी केले.  

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासह विविध उपक्रम राबविणार : हर्षल सुर्वे (व्हिडिओ)

गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची विशेष मोहीम आम्ही हाती घेतली असून यासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे हेच माझे व्हिजन असल्याचे युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल सुर्वे यांनी स्पष्ट केले.  

शासनाच्या नवीन नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी ! : राजीव परीख (व्हिडिओ)

नवीन नियमावली आणि स्टँप ड्युटीत दिलेल्या सवलतीमुळे बांधकाम व्यवसायाला उभारी मिळाली आहे. कोल्हापुरात मेडिकल हेल्थ आणि शिक्षण क्षेत्रात नवी गुंतवणूक येण्यासाठी शासनकर्त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी सूचना क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख यांनी केली.  

जिल्ह्यातील नागरिकांना परवडणारी घरे बांधून देणार ! : रौनक शहा (व्हिडिओ)

जिल्ह्यात अनेकजण स्वत:च्या घरकुलाचे स्वप्न बाळगून आहेत. त्यांना परवडणारी घरे बांधून देणे तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्यल्प दरात विविध सेवा पुरवणे हेच ‘माझे व्हिजन’ असल्याचे पीएमएस ग्रुपचे एम. डी. आणि संघवी मीनाभाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलचे संस्थापक रौनक शहा यांनी स्पष्ट केले.  

कोल्हापुरी ठसका : कोल्हापुरात ‘अ’ अन् ‘आ’ चा पाऊस…

कोल्हापुरात ‘अ’ ‘आ’ चा पाऊस हे शीर्षक पाहून तुम्ही बुचकळ्यात पडणार हे मला हमखास माहीत होतं. पण, लगेचच त्याचा खुलासा करतो. म्हणजे डोक्यावर जास्त ताण येणार नाही. मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय आणि काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. कालच्या दौऱ्यात कोल्हापुरात त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यांचा ठिकठिकाणी सत्कारही झाला. २०१९ च्या… Continue reading कोल्हापुरी ठसका : कोल्हापुरात ‘अ’ अन् ‘आ’ चा पाऊस…

हजारो रुग्णांवरील उपचारासाठी अद्ययावत हॉस्पिटल उभारणार : डॉ. दत्तात्रय चोपडे-पाटील (व्हिडिओ)

आजपर्यंत हजारो रुग्णांवर होमिओपॅथी औषधांद्वारे यशस्वी उपचार केले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी हेच ‘आमचे व्हिजन’ असल्याचे डॉ. दत्तात्रय चोपडे-पाटील आणि डॉ. पूजा चोपडे-पाटील यांनी सांगितले.  

महापालिकेची कॉम्पोनंट ब्लड बँक जानेवारीअखेर सुरू होणार ! : सचिन चव्हाण (व्हिडिओ)

महापालिकेची ‘कॉम्पोनंट ब्लड बँक’ सुरू व्हावी, हे ‘माझे व्हिजन’ होते. आता जानेवारीअखेर ही ब्लड बँक सुरू होत असल्याचे माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी स्पष्ट केले. नाथा गोळे तालीम प्रभागाच्या प्रतिनिधित्वाची संधी पुन्हा मिळाल्यास उर्वरित विकासकामे वर्षभरात पूर्ण करणे, हे ‘माझे व्हिजन’ असल्याचे माजी नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी सांगितले.  

error: Content is protected !!