आई अंबाबाई, लवकर कोरोना जाऊ दे, तुझं दर्शन होऊ दे..! (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात आजपासून प्रारंभ झालाय. यानिमित्त जगन्मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची अनुपस्थिती मनाला चटका लावून गेलीय. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…  

नवरात्र विशेष – ‘लाईव्ह मराठी’ नवदुर्गा : बेबीताई आवळे (व्हिडिओ)

‘महेंद्र ज्वेलर्स’ प्रस्तुत ‘लाईव्ह मराठी नवदुर्गा’ समाजात मेहनतीने, चिकाटीने स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या महिला म्हणजे जणू आदिशक्तीचे छोटेसे प्रतिरूपच. तिळवणी (ता. हातकणंगले) येथील बेबीताई आवळे यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यावर एक दृष्टिक्षेप…  

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्व बदल्यामांगच ‘रहस्य’ काय ? (व्हिडिओ)

कोल्हापुरातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अचानकच मुदतीपूर्व केलेल्या बदल्यामागील रहस्य काय असा सूर सर्व सामान्य जनतेतून उमटत आहे.  

महालक्ष्मी मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेला ३०५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रसन्न मालेकर यांची विशेष मुलाखत (व्हिडिओ)

मूर्ती आणि मंदिर अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून जाणून घेऊया महालक्ष्मी मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेबद्दल…  

error: Content is protected !!