Home लाईव्ह मराठी विशेष

लाईव्ह मराठी विशेष

लाईव्ह मराठी विशेष

ताज्या बातम्या

शिवराज्याभिषेकदिन सोहळा : खासबाग चौकात विविध कार्यक्रम

कोल्हापूर : येथील ‘शिवालय’ भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. कैलासगडची स्वारी मंदिराच्या 'शिवालय' भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्याभिषेकास...

हजारो युवक-युवतींना रोजगार मिळाल्याचे समाधान मोठे : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : गेल्या ३० ३५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून दिला. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांमधून हजारो तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. याचे आत्मिक समाधान मोठे आहे, असे प्रतिपादन...

वैष्णवी साळोखेची युकेमधील कॅम्पसाठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्रसेनेची (एनसीसी) छात्रा वैष्णवी प्रकाश साळोखे हिची युनायटेड किंगडम येथील कॅम्पसाठी भारतीय पथकात निवड झाली आहे. या कॅम्पमध्ये देशभरातील १०...

जेजे रुग्णालय वाद : डॉ. लहाने यांचा राजीनामा मंजूर

मुंबई : जेजे रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. जेजे रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सक विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान...

नाशिकमध्ये महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

नाशिक : येथील मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत कर्मचारी नितीन जोशी यांना देखील पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यानंतर...