शिवसेना UBT कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई/प्रतिनिधी : भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील सरुडकर यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. याआधी ठाकरे… Continue reading शिवसेना UBT कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

xr:d:DAGBV_NQqLA:10,j:785175926691075014,t:24040308

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगेल लोकसभेसाठी लढत नेमकी कशी होणार ? यावर स्पष्टता येत न्हवती. मात्र आज महाविकास आघाडीने आपली भुमिका स्पष्ट करत सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला… Continue reading हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. काल त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चा… Continue reading भाजप खासदार उन्मेष पाटलांच्या हाती ‘मशाल’; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

हातकणंगलेत उमेदवार बदलणार नाही ; धैर्यशील माने हेच उमेदवार : निरीक्षक पांडुरंग पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : महायुतीत उमेदवारीवरून सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर करूनही उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या सात ते आठ ठिकाणी उमेदवार बदलाच्या चर्चा आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या हातकणंगले जागेचा समावेश आहे. भाजपकडून ज्या जागा धोक्यात आहेत त्या… Continue reading हातकणंगलेत उमेदवार बदलणार नाही ; धैर्यशील माने हेच उमेदवार : निरीक्षक पांडुरंग पाटील

अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

xr:d:DAGBV_NQqLA:7,j:7980802228828286660,t:24040307

दिंडेनेर्ली ( प्रतिनिधी कुमार मेटील ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत इस्पुर्ली ता. करवीर येथील आरोही गणेश मोहिते या विद्यार्थिनींनीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आरोही ही विद्या मंदिर इस्पुर्ली या शाळेची विद्यार्थीनी असून तिने 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला तर दिव्वेश… Continue reading अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

बियर, व्हिस्की, वाईन,पेग हीच भाजपाची संस्कृती आणि ओळख : अतुल लोंढे

भ्रष्टाचारावर भाजपाने बोलावे हाच सर्वात मोठा विनोद, देशभरातील सर्व भ्रष्टचारी तर भाजपातच मुंबई/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष हाच मुळात मिस कॉल, इव्हेंट व जाहिरातबाजीवर फुगलेला पक्ष आहे, त्या पक्षाने काँग्रेसच्या जाहिरातीवर टिका करणे हास्यास्पद आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती आहे परंतु उगाच… Continue reading बियर, व्हिस्की, वाईन,पेग हीच भाजपाची संस्कृती आणि ओळख : अतुल लोंढे

प्रगतीचे भागिदार बनण्यासाठी भाजपला मतदान करा : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर/वणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. पुढील पाच वर्षात विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासाच्‍या या लाटेवर स्‍वार होण्‍यासाठी आणि प्रगतीचे भागिदार बनण्यासाठी विकासालाच मतदान करा, असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा-शिवसेना-राष्‍ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वणी तालुक्‍यातील नायगांव बुज. येथील ग्राम… Continue reading प्रगतीचे भागिदार बनण्यासाठी भाजपला मतदान करा : सुधीर मुनगंटीवार

निवडणुकीत माझा फोटो वापरू नका ; तुम्हाला कुणाला पाडायचं त्याला पाडा : मनोज जरांगे-पाटील

मुंबई/प्रतिनिधी : मराठा आरक्षणापासून चर्चेत आलेले आणि मराठ्यांचा योद्धा म्हणून ओळख असलेले मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. पण मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. त्याचबरोबर आज मनोज जरांगे यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कुणीही… Continue reading निवडणुकीत माझा फोटो वापरू नका ; तुम्हाला कुणाला पाडायचं त्याला पाडा : मनोज जरांगे-पाटील

हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

टोप ( प्रतिनिधी ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हणमंतवाडी ता. करवीर येथील परिणीती राहुल तिबीले या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला परिणीती ही विद्यामंदिर हणमंतवाडी येथील या शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही शहाजी पुजारी हीचा… Continue reading हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

भाजपचा खासदार ठाकरेंच्या भेटीला ; लवकरच ठाकरे गटात करणार प्रवेश

मुंबई : लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. भाजपकडून जळगावमध्ये विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून पक्षाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर खासदार उन्मेष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, उन्मेष पाटील… Continue reading भाजपचा खासदार ठाकरेंच्या भेटीला ; लवकरच ठाकरे गटात करणार प्रवेश

error: Content is protected !!