अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच बघा ना..! दोघे एक एकमेकांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत… Continue reading अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार ; मोहिते-पाटलांचा राम सातपुतेंना इशारा

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी (14 एप्रिल )शरद पवार गटाचे नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे प्रवेश केला. यानंतर… Continue reading एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार ; मोहिते-पाटलांचा राम सातपुतेंना इशारा

सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरासमोर पहाटे ५ च्या सुमारास गोळीबार झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असता सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या… Continue reading सलमान तुला ताकद दाखवायची होती, यापुढे घरावर गोळ्या नाहीत…

…तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात ; नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : ‘भाजपाच्या जाहीरनाम्यावर आणि मोदीजींच्या दहा वर्षांच्या प्रवासावर टीका करताय, पण त्यातील सहा वर्षे तुम्ही आमच्यासोबत होता आणि तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात’ असा घणाघात नितेश राणे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. दिल्ली येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर लगेच ठाकरे गटाचे… Continue reading …तेव्हा बायकोपेक्षा जास्त तुम्ही मोदीजींचं नाव घ्यायचात ; नितेश राणेंचा घणाघात

अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना दम म्हणाले…!

बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आपला पक्ष किती श्रेष्ठ हे लोकांना दाखवण्याचे काम सध्या पक्षामार्फत सुरु आहे. अशातच भाजपने सुद्धा आपली कंबर कसली आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्ते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या कामाला लागले आहेत. ठिक ठीकाणी सभा घेत पंतप्रधान नरेंद्र ,मोदींचा जोरदार प्रचार… Continue reading अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना दम म्हणाले…!

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष भाजपने नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या…

भंडारा : शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर भाजपवाल्यांनी आमचा पक्ष फोडला, असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणत आहेत. पण मी महाराष्ट्राच्या जनतेला एक स्पष्ट करायला आलो आहे. आम्ही ना शिवसेना फोडली आणि ना राष्ट्रवादी फोडली. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाच्या मोहाने शिवसेना फोडली. शरद पवार यांच्यादेखील पुत्रीमोहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री… Continue reading शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष भाजपने नाही तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या…

आता किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे…; ओमराजेंची मल्हार पाटलांवर टीका

धाराशिव/प्रतिनिधी : धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पत्र मल्हार पाटील यांनी अजित पवारांच्या सांगण्यावरून आपण 2019 ला भाजपात गेलो असा गैप्यास्फोट… Continue reading आता किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे…; ओमराजेंची मल्हार पाटलांवर टीका

भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ : नाना पटोले

मुंबई : भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले, सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना भाजपने वाऱ्यावर सोडले. आता भाजपला निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात… Continue reading भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ : नाना पटोले

मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल; भारताचे नरेंद्र आणि रशियाचे पुतिन…; शरद पवारांची टीका

सोलापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अकलूज मध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणले, लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका, असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे… Continue reading मोदींची हुकूमशाहीकडे वाटचाल; भारताचे नरेंद्र आणि रशियाचे पुतिन…; शरद पवारांची टीका

उद्धव ठाकरे फुसका बार – नारायण राणे

मुंबई – सध्या देशांत लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक काही दिवसातच येऊन ठेपली असता, दुसरीकडे कडे विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण… Continue reading उद्धव ठाकरे फुसका बार – नारायण राणे

error: Content is protected !!