कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सध्या राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेवर नुकतेच कोल्हापूरमधून प्रतिनिधित्व केले आहे. आता राज्यसभेची निवडणूक लागल्यानंतर कोल्हापूर या निवडणुकीच्या निमित्ताने मध्यभागी केंद्रस्थानी...