चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात म्हणाले…

मुंबई – लोकसभा मतदानाला जसजशी सुरुवात झालीय. तसतशी विरोधक आपली आक्रमक भूमिका मांडत आहेत . देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो पाळला नाही, असा दावा काल उद्धव ठाकरेंनी केला होता . आता त्यांच्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. तर आदित्य ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री… Continue reading चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात म्हणाले…

एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

अब की मोदींचा ४०० पार चा फुगा फुटणार मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत आणि एक बडे उद्योगपती तसेच टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहेत. म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलॉन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला… Continue reading एलॉन मस्क यांना सत्ताबदलाचा अंदाज आल्याने भारत दौरा लांबणीवर टाकला : अनंत गाडगीळ

…म्हणूनच मोदी – शहांनी फडणवीसांच्या स्वप्नांचे पंख कापले : संजय राऊत

Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo *** Local Caption *** Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference at Shiv Sena Bhawan. Express Photo

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जाऊन अर्थमंत्री,गृहमंत्री.पंतप्रधान होण्याचे स्वप्न होते. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी-शाहांना आवडले नाही. म्हणूनच फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख… Continue reading …म्हणूनच मोदी – शहांनी फडणवीसांच्या स्वप्नांचे पंख कापले : संजय राऊत

ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली; व्हिडीओ दाखवत मोदी आणि शाहांवर कारवाईची मागणी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. या सगळ्यावर निवडणूक आयोग बारकाईने लक्ष ठेऊन आहे. यातच मागील आठवड्या शिवसेना ठाकरे गटाने आपले प्रचार गीत प्रसिद्ध केलं आहे. परंतु, निवडणूक आयोगाने यातील दोन शब्दांवर आक्षेप घेतला आहे. तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह… Continue reading ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली; व्हिडीओ दाखवत मोदी आणि शाहांवर कारवाईची मागणी

ड्युप्लिकेटगिरी करून कोणाला दिघे साहेब होता येणार नाही : राजन विचारे

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी अनेक शिवसैनिकांना घडवलं.त्यापैकीच एक म्हणजे त्यांच्यासोबत कायम राहणारे खासदार राजन विचारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हे दोघेही ठाण्यातील आनंद दिघे यांचे शिष्य मानले जातात.आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदेंकडे आली.एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राजन विचारे ठाकरे यांच्यासोबतच राहिले.आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप… Continue reading ड्युप्लिकेटगिरी करून कोणाला दिघे साहेब होता येणार नाही : राजन विचारे

मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून ऑफर

मुंबई/ प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात लढण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.… Continue reading मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मिलिंद नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून ऑफर

…त्यांना वेड लागलंय ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातवरण चांगलंच तापलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. तर आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ट झाले आहेत, असा… Continue reading …त्यांना वेड लागलंय ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

अनंत गीतेंचे डिपॉझिट जप्त करा : रामदास कदमांचे आवाहन

मंडणगड: रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणा, असे आवाहन माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ मंडणगड येथील जाहीर सभेत बोलत होते.पुढे बोलताना रामदास कदम कदम म्हणाले, अनंत गीते यांच्या दोन लोकसभा निवडणुकीचा खर्च मी… Continue reading अनंत गीतेंचे डिपॉझिट जप्त करा : रामदास कदमांचे आवाहन

…तुम्ही कुणबी समाजाचाही विश्वासघात केलाय : सुनील तटकरे

मंडणगड : मी नेतृत्व बदलले म्हणून माझ्यावर टिका करता पण अनंत गीते तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहात. रामदासभाई कदम, सुर्यकांत दळवी यांनी निवडणूकीला मदत केली त्यांचा विश्वासघात केलात. तर कुणबी समाजाचाही तुम्ही विश्वासघात केलात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी मंडणगड येथील महायुतीच्या जाहीर सभेत केला.… Continue reading …तुम्ही कुणबी समाजाचाही विश्वासघात केलाय : सुनील तटकरे

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस..?

Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आता सर्वच ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसही पडतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट दिसून येतेय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. पुढील ७ दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या… Continue reading राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस..?

error: Content is protected !!