राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींनी केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन… Continue reading राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक…

केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना काम करुनही मिळत नाही दाम…

कोल्हापूर (सरदार करले) :-  काम करूनही त्याचे कबूल केलेले दाम वर्षोनुवर्षे मिळत नसेल तर तो दोष प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा की काम देणाऱ्याचा हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही. अशीच अवस्था करवीर (२७५) व शाहूवाडी (२७७) विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) झाली आहे.गेल्या तीन वर्षांपासून या अधिकाऱ्यांना मानधन मिळालेले नाही. दीपावलीच्या अगोदर हे थकीत… Continue reading केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना काम करुनही मिळत नाही दाम…

कोल्हापूर जिल्ह्यात २३ ऑक्टोबरला पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ७८ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस भरतीकरीता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यापैकी ७५ पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वा ते ११.३० या वेळेत कोल्हापूर शहरातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात २३ ऑक्टोबरला पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा…

पाणंद, वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अर्ज करावेत : जिल्हा प्रशासन

टोप (प्रतिनिधी) : वहिवाटीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५ नुसार प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ मध्ये गाव नकाशावर असणारे पाणंद रस्ते व अस्तित्वात असणारे वहिवाटीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला… Continue reading पाणंद, वहिवाटीचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अर्ज करावेत : जिल्हा प्रशासन

महावितरणमधील भरती प्रक्रिया पारदर्शक : ना. प्राजक्त तनपुरे

मुंबई (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल, त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असा प्रकारे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी… Continue reading महावितरणमधील भरती प्रक्रिया पारदर्शक : ना. प्राजक्त तनपुरे

किरीट सोमय्यांवरील कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी उठवली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खा. किरीट सोमय्या हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली होती. उद्या (दि. २८) सप्टेंबर रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (५) अन्वये जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी डॉ. किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदीबाबतचा पारीत केलेला आदेश रद्द केला आहे. डॉ. किरीट… Continue reading किरीट सोमय्यांवरील कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी उठवली…

कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज (गुरूवार) स्वीकारल्यानंतर ते आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुख बागवान, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती सहायक एकनाथ पोवार, अमोल पाटील,… Continue reading कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के रुजू झाले. सहायक संचालक (माहिती) फारुख बागवान यांच्याकडून आज (सोमवार) सुनील सोनटक्के यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सोनटक्के हे उस्मानाबाद जिल्ह्यातील बेंबळी गावचे आहेत. यांनी आजवर जळगाव येथे माहिती अधिकारी म्हणून तर हिंगोली, सोलापूर आणि लातूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहिले… Continue reading कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी पदी सुनील सोनटक्के…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर आज (गुरूवार) सकाळी आगमन झाले. त्यांच्यासोबत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.… Continue reading राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांची बदली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांची मंत्रालयातील मृदा आणि जल संधारण विभागाच्या अवर सचिव म्हणून बदली झाली. त्यामुळे देवस्थानच्या सचिव पदाचा तात्पुरता कार्यभार धर्मादाय आयुक्त शिवराज नाईकवडी यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश देवस्थानचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले. विजय पोवार यांनी १६ ऑगस्ट २०१६ मध्ये पश्चिम महाराष्ट्र… Continue reading देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांची बदली

error: Content is protected !!