ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षासाठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक… Continue reading ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

पुणे ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. ते मुंबईत पोहोचण्यास अवघे दोन दिवस उरले असताना पुण्यात जरांगे यांचं आगमन होताच त्यांना पाठींबी देण्यासाठी अभूतपूर्व गर्दी झाली होती. तसेच त्यांच्या पुण्यामधील सभेला सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने गर्दी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे… Continue reading पुण्यात ‘जरांगें’च स्वागत ‘न भूतो न भविष्यती’; सरकारवर दबाव वाढला..!

कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

कागल ( प्रतिनिधी ) लेखक कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केले, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लेखणीच्या माध्यमातून आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन हुबेहुब मांडले, असेही ते म्हणाले. कागलमध्ये एका कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ… Continue reading कृष्णात खोत यांनी ग्रामीण साहित्य समृद्ध केलं- ना. हसन मुश्रीफ

उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

लाईव्ह मराठी ( सुमित तांबेकर ) उद्धव सेनेने आज जनतेचं न्यायालय या आशयाखाली आज एक बैठक घेतली असून, या बैठकीत तत्कालीन शिवसेनेतील पक्षांतर्गत झालेल्या निवडीचे व्हिडीओ सादर केले आहेत, यावेळी पक्षांतर्गत करण्यात आलेल्या नेत्यांची माहिती आणि याबाबतचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती ही सादर करण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रसिद्ध कायदेज्ज्ञ… Continue reading उद्धवसेना जनतेच्या न्यायालयात; नार्वेकर अन् शिंदे यांचा थेट व्हिडीओच***

ये तो ट्रेलर, पिक्चर अभी बाकी; सीएम शिंदेंच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा मणिपूरमधून सुरू झाल्यानंतर 20 मार्चला मुंबईत संपणार आहे, मात्र यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशीच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत पक्षातून काढता पाय घेतला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नांवरून राजकारण… Continue reading ये तो ट्रेलर, पिक्चर अभी बाकी; सीएम शिंदेंच्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं..!

पन्हाळा नगरपरिषदेची घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील गिरीस्थान नगरपरिषदकडून सन 2023-24 वर्षातील वसुलीसाठी मालमत्ता व पाणीपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी आजपासून पन्हाळा नगरपरिषद प्रशासनाने दोन पथकांची नियुक्ती केली आहे. पन्हाळा नगरपरिषदेकडील दोन पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात वाहनातून घरफाळा भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. प्रसंगी थकबाकीदारावर जप्तीसह नळ जोडणी… Continue reading पन्हाळा नगरपरिषदेची घरफाळा, पाणीपट्टी वसुली मोहीम

CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप शासित केंद्र सरकार भारत विश्वगुरु बनेल, सर्वाधिक प्रगती साधेल असे आश्वासन देशवासियांना देत आहे. मात्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशातील तरुणांमध्ये बेरोजगारी (वय 20-34 वर्षे) प्रमाण वाढते आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत 20 ते 24 वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीचा दर… Continue reading CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भारतात एका वर्षात कर्करोगाने 9 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचे. लॅन्सेटच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हा आकडा 2019 सालचा आहे. 2019 मध्ये भारतात कर्करोगाचे 12 लाख नवीन रुग्ण आढळले, तर 9.3 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात म्हटलं आहे की,… Continue reading धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

एम.डी.मारहाण प्रकरणी महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशन आक्रमक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना काल दिनांक 2 जानेवारी रोजी कसबा बावडा येथे बेदम मारहाण करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने प्रकाश चिटणीस यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे साखर आयुक्त डॉ.… Continue reading एम.डी.मारहाण प्रकरणी महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशन आक्रमक

अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी कृष्णात खोत यांच्या “रिंगाण” या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

error: Content is protected !!