Home प्रशासकीय

प्रशासकीय

ताज्या बातम्या

माध्यमांमुळे तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळणे शक्य : प्रा. झाडबुके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. माध्यमांनी त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत प्रा. साधना झाडबुके यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने...

राज्यात दहा महिन्यांत दहा हजार बालमृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात वाढलेल्या बालमृत्यूंची संख्या तसेच दहा महिन्यांत झालेल्या १०,२८५ बालमृत्यूंनी आरोग्य व्यवस्थेचे अपयश समोर ठेवले आहे. दहा महिन्यांत राज्यात १०,२८५ बालकांचा मृत्यू झाला असून, यात आदिवासी भागामध्ये झालेल्या...

शिवाजी विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवाजी विद्यापीठ आणि यूजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज समावेशी संसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक दिव्यांग दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.    प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी चौकस आणि...

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटली : चित्रा वाघ

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची हौस फिटली असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया...

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात सोन्याचे साठे : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रातिनिध) : महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याचे साठे असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये व्यावसायिक कोळसा खाण लिलाव आणि खाण क्षेत्रातील सोन्यासारख्या संधी या विषयीच्या गुंतवणूक परिषदेत शिंदे...