पणजी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण मिळाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून त्याची लागण लागण झालेले रुग्ण गोव्यात येऊ नये म्हणून गोवा सरकारने सीमा मार्गावर कडक तपासणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज (शनिवार) स्वत: काही चेक नाक्यावर भेट देऊन पाहणी व तपासणीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, डेल्टा प्लसची… Continue reading ‘डेल्टा प्लस’च्या धास्तीने गोवा सरकारने केली राज्याची सीमा सील…