Home देश-विदेश

देश-विदेश

देश-विदेश

ताज्या बातम्या

सैनिक टाकळीतील गांजा प्रकरणी अटक केलेल्या शेतकऱ्याला पोलीस कोठडी…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे ऊसाच्या शेतात गांजा पिकवणारा शेतकरी आप्पासाहेब सदाशिव कोळी याला आज (शुक्रवार) जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली...

महिलेवर अॅसिड हल्ला करणाऱ्यास पोलीस कोठडी

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून एका महिलेवर अँसिड फेकून जखमी करणार्‍या दादासो रामचंद्र जोशी उर्फ भोसले (वय ५४, रा. सरकारी दवाखाना जवळ, अब्दुललाट) याला येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले...

‘राजाराम’च्या वतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांच्या श्रमात व खर्चात बचत व्हावी आणि मनुष्य बळाच्या कमतरतेवर मात करता यावी. तसेच ऊस शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान अवगत व्हावे, या उद्देशाने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या...

बावड्यातील गोळीबार मैदानात उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा : मनसे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कसबा बावड्यातील गोळीबार मैदानात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी...

…मग भाजपवाल्यांनी वाईनरी, बिअरचे कारखाने बंद करून पाणी विकावं  

मुंबई (प्रतिनिधी) : सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरूवारी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावरून आता विरोधी पक्ष भाजपने टीकेची झोड उठवली आहे. या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. यावरून...