पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीत कोरोनावरील लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम आपल्या देशातच होणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण खुलासा ‘सीरम’चे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच देशात ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता… Continue reading कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…