पुणे ( प्रतिनिधी ) दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव हा जल्लोषात पार पडणार आहे. चाकरमान्यांची कोकणात जाण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पुण्यातील कोकणवासीयांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास… Continue reading पुणेकर कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी जाताना टोल माफ- चंद्रकांत पाटील