सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथे अनिल तुकाराम नवाळे यांच्या पिंजराच्या व्हळीला आग लागल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. ही पिंजर गावडे पाणंदीमध्ये ठेवले होते. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहे.
लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका : शरद पवार
by
Adeditor18
April 19, 2024
चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…
by
Adeditor18
April 19, 2024