वडिलांच्या स्मरणार्थ महेश कोरवींकडून वार्ताफलक प्रदान (व्हिडिओ)

0
124

वडिलांच्या स्मरणार्थ महेश कोरवी यांच्याकडून दौलत नगरातील राजे संभाजी चौक रिक्षा मित्रमंडळाला नूतन वार्ताफलक प्रदान करण्यात आला.