वीज कनेक्शन तोडायला याल तर… : भाजपचा महावितरणला इशारा (व्हिडिओ)

0
86

महावितरणने लॉकडाउन काळातील वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात भाजपने मुख्य कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी भाजपतर्फे महावितरणला इशाराही देण्यात आला.