भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची सदिच्छा भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या येथील पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने नुतन कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कुलगुरूंनी, सध्या विद्यापीठासमोर असणारे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाईन युगात वाचन संस्कृती जपण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे रजिस्टर विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप मैत्राणी, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, राजू मोरे आदी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

कोरोना अपडेट : दिवसभरात २२१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

8 hours ago