भाजप- ताराराणीची सत्ता आल्यास ५ वर्षे पाणीपट्टी, घरफाळ्यात वाढ करणार नाही : धनंजय महाडिक

0
1065

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीत महापालिकेत भाजप – ताराराणीची सत्ता आल्यास ५ वर्षे पाणीपट्टी आणि घरफाळा वाढ करणार नाही, असे आश्वासन भाजप नेते धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिले.