संजय भोसलेंनी समोरासमोर बसून आरोप खोडून काढावेत : भूपाल शेटे (व्हिडिओ)

0
189

संजय भोसले यांनी महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत. मी कागदपत्रांच्या आधारे आरोप केलेत. त्यांनी समोरासमोर बसून माझे आरोप खोडून काढावेत असे आव्हान माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिले आहे.