कोल्हापुरातील १० ते १२ हजार मिळकतींना घरफाळाच नाही ! : भूपाल शेटे (व्हिडिओ)

0
281

प्रभारी करनिर्धारक संजय भोसले आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी संगनमताने कोल्हापुरातील सुमारे १० ते बारा हजार मिळकतींना घरफाळा आकारलाच नाही, असे सांगत माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आणखी काही धक्कादायक आरोप केले आहेत.