शेणवडे येथे जलजीवन मिशन पाणी योजनेचे भुमिपुजन..

0
209

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील शेणवडे येथील जल जीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच उज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रकाश पाटील उपस्थित होते. यावेळी शेणवडे ग्रा.पं. सदस्य योगिता वापीलकर, पुनम गुरव, शारदा  सावंत, रमेश टक्के, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.