जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ‘लक्ष्य सेन’ विजयी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जागतिक बेल्जियम इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. डेन्मार्कचा व्हिक्टर स्वेंडसनला लक्ष्यने पराभूत केले. यूथ ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यने पुरुष एकेरीमध्ये फक्त ३४
Read More...

योगासन स्पर्धेत ढिसले प्रथम तर द्वितीय चौगुले

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने कबनूर येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेमध्ये टोप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.यामध्ये १९ वर्ष वयोगटात जयदीप तानाजी ढिसले याने प्रथम क्रमांक तर १४ वर्षे
Read More...

माळशिरस येथे बनावट नोटाचे रॅकेट उघड

पंढरपूर (प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात आरोपीच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी बनावट नोटा बनवणारे रॅकेट उघड केले. रणजीत राजगे असे आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या
Read More...

गडचिरोलीत चकमक ; दोन माओवादीचा खात्मा

गडचिरोली (प्रतिनिधी) : कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात आज (रविवार) पहाटेच्या सुमारास माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. यामध्ये दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नारेकसा जंगल परिसरात
Read More...

ते काम आपलं नाही…: इंदुरीकर महाराज

नगर (प्रतिनिधी) : ‘ते काम आपलं नाही, ते जमणारही नाही’ असे समाजप्रबोधन कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सांगत राजकीय प्रवेशच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त संगमनेर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
Read More...

सांगली जिल्ह्यातील नेते ‘भाजप- शिवसेने’च्या संपर्कात…

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते सत्यजित देशमुखही भाजपाच्या संपर्कात असल्याची
Read More...

गगनबावडा तालुक्यात विविध विकासकामांचे आ. नरकेंच्या हस्ते उद्घाटन…

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील अणदूर, शेनवडे, धुंदवडे  रस्ता आणि कुंभी नदीच्या पुलाच्या कामाचे उद्घाटन आ.चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाले. आ. नरके यांनी आपल्या फंडातून सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.गगनबावडा तालुक्यात
Read More...

आशा, गट प्रवर्तकांची बिंदू चौकात निदर्शने…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानधन वाढीसह विविध मागण्यासाठी मागील  दहा दिवसांपासून जिल्हयातील आशा कर्मचारी आणि गट प्रवर्तकांचे आंदोलन सुरु आहे. आज  (शनिवार) अकराव्या दिवशी बिंदू चौकात काळ्या फिती लावून शासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आले. आशा व
Read More...

आकुर्डे येथे उद्या जीवन पाटील गटाचा शेतकरी मेळावा

कुर (प्रतिनिधी) : राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार जि. प. सदस्य जीवन पाटील गटाच्यावतीने आकुर्डे येथे उद्या (रविवार)  सकाळी ११ वा. शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यास भुदरगड तालुक्यातील
Read More...

ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापण्यास राज्य शासनाची मंजुरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनाचा लाभ मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More