राधानगरीतील स्वस्त धान्य दुकानदार १ मेपासून बेमुदत संपावर

धामोड  (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ कोरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या सुचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून राधानगरी तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार बेमुदत संप करणार आहेत. सध्या राज्यात  ५५  हजार परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार  आहेत. त्यांनी कोविड  महामारीच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच  नसताना काम केले आहे.  कोरोनामुळे… Continue reading राधानगरीतील स्वस्त धान्य दुकानदार १ मेपासून बेमुदत संपावर

महास्वच्छता अभियानात १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. या मोहिमेचा १०४ वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशन,  वृक्षप्रेमी संस्था,  स्वच्छता दूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार,  महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. ही मोहीम  महापालिका प्रशासक डॉ.… Continue reading महास्वच्छता अभियानात १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस : हवामान विभागाचा इशारा

पुणे  (प्रतिनिधी) : मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी  आज (रविवार) पासून पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण  निर्माण होणार आहे.  तर काही ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असून… Continue reading राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस : हवामान विभागाचा इशारा

१८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस ? : अजित पवारांची महत्त्वाची माहिती

पुणे  (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा कहर कायम आहे. तर दुसरीकडे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस मिळणार का?  यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाची माहिती दिली आहे.    अजित पवार म्हणाले की, लस मोफत देण्यासंदर्भात १ मे रोजी… Continue reading १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस ? : अजित पवारांची महत्त्वाची माहिती

…तर, पालकमंत्री गळ्यात पाटी लाऊन फिरले असते ! : शौमिका महाडिक (व्हिडिओ)

गोकुळसाठी पालकमंत्र्यांनी एक दिवस जरी नुकसान सोसले असते तर त्यांनी गळ्यात पाटी लाऊन फिरले असते अशी जहरी टीका भाजप महिला आघाडी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली आहे.  

खोची येथील श्री भैरवनाथ यात्रा भाविकांसाठी रद्द…

टोप (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा मानली जाणारी श्री जोतिबा यात्रा रद्द झाली आहे. कर्नाटक, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर भागातील लोकांचे आराध्यदैवत असलेले खोची येथील २५ एप्रिलपासून सुरु होणारी भैरवनाथ देवाची यात्रा, आणि पुढील महिन्यातील पाकाळणी उत्सव भाविकांसाठी रद्द करण्यात आला… Continue reading खोची येथील श्री भैरवनाथ यात्रा भाविकांसाठी रद्द…

महापालिकेच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहिमेत सदर बाजारमधील ३ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या आज (शनिवार) मोबाईल व्हॅनद्वारे झालेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहिमेत सदर बाजार येथील ३ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर ८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहीम सुरू आहे. आज सदर बाजार परिसरात एकूण ८९ जणांची टेस्ट करण्यात… Continue reading महापालिकेच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मोहिमेत सदर बाजारमधील ३ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर मार्केट यार्डातील व्यवहार निर्धारित वेळेत सुरू राहणार : बाजार समितीची माहिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या आदेशानुसार शाहू मार्केट यार्डामधील शेतीमालाचे खरेदी-विक्रीचे सर्व दैनंदिन व्यवहार आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत… Continue reading कोल्हापूर मार्केट यार्डातील व्यवहार निर्धारित वेळेत सुरू राहणार : बाजार समितीची माहिती

ज्यांनी संघ बुडवले त्यांची पोरं या निवडणुकीत उतरली : रणजितसिंह पाटील (व्हिडिओ)

ज्यांनी आजवर संघ बुडवले त्यांचीच पोरं गोकुळच्या निवडणुकीत उतरली असल्याची टीका गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी केली आहे.  

गजरगाव येथील महिलेचा विषप्राशनाने मृत्यू…

आजरा (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा गडहिंग्लज येथे आज (शनिवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेजस्विनी दशरथ परितकर (वय २८, रा. गजरगाव, ता. आजरा) असे तिचे नाव आहे. आजरा पोलिसांत या प्रकारची नोंद झाली आहे. परितकर यांनी दोन दिवसांपूर्वी विषारी औषध  प्राशन केले होते. कुटुंबीयांनी त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.… Continue reading गजरगाव येथील महिलेचा विषप्राशनाने मृत्यू…

error: Content is protected !!