आकुर्डेतील भुतोबा मंदिरात चोरट्याकडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील ग्रामदैवत श्री भुतोबा मंदिरातील दानपेटी काही चोरट्यांनी फोडून त्यातील पैसे चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहीती येथील ग्रामस्थांनी दिली. याबाबतची अधिक माहीती अशी की, आकुर्डे (ता.भुदरगड) पासून तीन किमी. अंतरावर ग्रामदैवत श्री भुतोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात दर रविवारी हजारो भावीक श्रध्येने… Continue reading आकुर्डेतील भुतोबा मंदिरात चोरट्याकडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी…

आजच्या पाचव्या दिवशी श्री अंबाबाईची वैष्णवी मातृकेच्या स्वरुपात पुजा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी मातृकेच्या स्वरुपात पुजा बांधण्यात आली. वैष्णवी मातृका ही पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे. ही गरुडावर बसलेली असून तिला चार ते सहा हात असलेली आहे. तिने शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले आहे. तर भगवान विष्णूंच्या प्रमाणे ती दागिन्यांनी आणि किरीट मुकुटांनी… Continue reading आजच्या पाचव्या दिवशी श्री अंबाबाईची वैष्णवी मातृकेच्या स्वरुपात पुजा…

नागांव, शिरोली परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद…

टोप (प्रतिनिधी) :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज (सोमवार)  महाविकास आघाडीने  महाराष्ट्र बंदची हाक दिली. नागांव, शिरोली येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून नागाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग काही  काळासाठी रोखून धरला. तर हालोंडी, शिये, मौजे वडगांवसह परिसरात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. मात्र, यामध्ये मार्बल व्यवसायिक, हार्डवेअर, किराणामाल दुकानदारांची लाखांची उलाढाल… Continue reading नागांव, शिरोली परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद…

पोर्ले तर्फ ठाणे येथील ग्रा.पं. सदस्यावर कारवाई करावी : सारिका जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जातीय द्वेषातून जाणीवपूर्वक त्रास देऊन व्यवसाय बंद पडणारे पोर्ले तर्फे ठाणे येथील ग्रा.पं. सदस्य शहाजी खुडे यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी सारिका जाधव महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. सारिका जाधव यांनी पोर्ले तर्फे ठाणे या गावामध्ये गट नं. ९३७ जागेवरती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चप्पल विक्रीचे छोटेसे दुकान सुरु केले… Continue reading पोर्ले तर्फ ठाणे येथील ग्रा.पं. सदस्यावर कारवाई करावी : सारिका जाधव

गांधीनगरमध्ये मारामारी : परस्पर विरोधी सहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर मेनरोडवरील हॉटेल डायट डीलाईटसमोर पार्क केलेल्या कारना दुसऱ्या कारने धडक दिल्याने झालेल्या वादावादी आणि भांडणांमध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून कारचालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कैलास नारायणदास सुंदराणी, सागर नारायणदास सुंदराणी (दोघेही रा. गांधीनगर), वैभव बळवंत व्हनागडे (रा. लाची शिरोली आणि अज्ञात दोघे)  कारचालक पवन वलेचा (रा. गांधीनगर), धीरज… Continue reading गांधीनगरमध्ये मारामारी : परस्पर विरोधी सहा जणांवर गुन्हा दाखल

सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…  

कळे (प्रतिनिधी) :   मल्हारपेठ, मोरेवाडी, जाधववाडी या चार गावांचे ग्रामदैवत असलेल्या सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदीरात दसऱ्यानिमित्त नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच परिसरातील दोनशेहून अधिक भाविकांनी नवरात्रीचा उपवास धरला आहे. प्रत्येक दिवशी श्री. जोतिबाची मंदिरांचे पुजारी युवराज गुरव यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात पुजा बांधण्यात येते. पहाटेच्या वेळी काकड आरती, पुजा आणि रात्री भजनाचे कार्यक्रम… Continue reading सावर्डे येथील जोतिर्लिंग मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…  

खामकरवाडी येथे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासुवर गुन्हा दाखल…

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील सुरेखा संजय रायकर या विवाहितेने १२ सप्टेंबर २०२१ रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा २२ सप्टेंबर रोजी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. सुरेखाला दोन मुलीच झाल्याने तिचा सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. या सर्व प्रकाराला कंटाळून सुरेखाने विषारी औषध पिऊन… Continue reading खामकरवाडी येथे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासुवर गुन्हा दाखल…

जिल्ह्यात चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून ३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १८, आजरा – ०, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – १, गगनबावडा – ०, हातकणंगले – ३, कागल – ०,  करवीर… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

‘फुटबॉल क्लब’ सिनिअर महिला संघाची बुधवारी निवड चाचणी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या सिनिअर महिला संघासाठी निवड चाचणी प्रक्रिया छ्त्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, येथे बुधवारी (दि.१३) सकाळी ७.३० वाजता होणार आहे. तरी इच्छुकांनी निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन संघ व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. फूटबॉल मध्ये राज्य आणि राष्ट्रीय इंडियन वुमन्स लीग लुधियाना व बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये फुटबॉल… Continue reading ‘फुटबॉल क्लब’ सिनिअर महिला संघाची बुधवारी निवड चाचणी  

आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारणविरहित केला, असेही ते म्हणाले. कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या ठरावधारकांच्या संयुक्त मेळाव्यात  मंत्री मुश्रीफ… Continue reading आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार : ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!