अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिग्राहकांनी ११ लाख भरले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंप ग्राहक कृषी धोरणात सहभाग नोंदवून ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीज बिल भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. महावितरणकडून कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांचे हस्ते थकबाकीमुक्त ग्राहकांचा सन्मान करण्यात आला. कृषी धोरण हे कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त करणारे धोरण आहे. या धोरणात सहभागाची मुदत मार्च… Continue reading अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिग्राहकांनी ११ लाख भरले

पंतप्रधान मोदींचा कंपन्यां विक्रीचा धडाका

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : मोदी सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केल्यानंतर  आता बीपीसीएल, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात या ६ कंपन्यांचे खासगीकरण कऱण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आर्थिक वर्षात या कंपन्यांची विक्री करण्याची योजना केंद्राने आखली आहे, अशी माहिती इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी… Continue reading पंतप्रधान मोदींचा कंपन्यां विक्रीचा धडाका

गॅससाठी पैसे नसल्याने एसटी बसचालकाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) : राज्यभर सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ आगारातील बसचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) घडली आहे. गहनीनाथ गायकवाड (वय ३३, मूळगाव- मामावली ता. आष्टी, जि. बीड) असे कर्मचाऱ्याचे नांव आहे. त्यामुळे खळबळ उडाली… Continue reading गॅससाठी पैसे नसल्याने एसटी बसचालकाची आत्महत्या

…पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला : संजय राऊत

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. यांना काय जमतं, असं काही लोक म्हणत होते. पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला, अशा शब्दांत शिवसेना नेते व खा. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.   राऊत पुढे म्हणाले की, राजकारण हे… Continue reading …पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला : संजय राऊत

‘भाजप ओबीसी जागर रथयात्रे’चे कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनखाली तसेच भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या जनजागृतीसाठी “ओबीसी जागर रथयात्रा” काढण्यात आली आहे. आज (शनिवार) हा रथ कोल्हापूर येथे दाखल झाला. ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, ओबीसी जिल्हाध्यक्ष… Continue reading ‘भाजप ओबीसी जागर रथयात्रे’चे कोल्हापुरात जंगी स्वागत

राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले   

मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यात  विधान परिषदेच्या  निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपने कोल्हापूर, धळे आणि नंदूरबार, नागपूर,  अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई  या  जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  अमल महाडिक, अमरीश पटेल,  वसंत खंडेलवाल आणि राजहंस सिंह यांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापूर – अमल महाडिक,  धुळे-नंदुरबार  – अमरीश पटेल,  नागपूर –… Continue reading राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपचे उमेदवार ठरले   

बावड्यातील ‘पांडुरंगा’ची रूग्णसेवा : १०० वेळा केले प्लेटलेट्स दान

कसबा बावडा (प्रतिनिधी) : समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रमातून कसबा बावड्यातील  एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पांडुरंग रामचंद्र पाटील असे या तरुणाचे नाव आहे. त्यांने तब्बल शंभरहून अधिक वेळा प्लेटलेट्स दान करून अनेक रुग्णांमध्ये  जगण्याचे बळ निर्माण केले आहे. त्याचबरोबर रक्तदान करण्यासाठीही त्याचा कायम पुढाकार राहिलेला… Continue reading बावड्यातील ‘पांडुरंगा’ची रूग्णसेवा : १०० वेळा केले प्लेटलेट्स दान

रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

बुलडाणा (प्रतिनिधी) : सोयाबीन दरासाठी उपोषण करणारे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची तब्बेत खालावल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्याने अंगावर रॉकल ओतून पेटविण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. त्यानंतर संतप्त आंदोलकांकडून तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. बुलडाण्यात  गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली… Continue reading रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर शिरोली पोलिसांची कारवाई…

टोप (प्रतिनिधी) :  वाहतूकीला अडसर ठरणाऱ्या वाहनांवर शिरोली पोलिसांनी कारवाई करत १२ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई  शिरोली एमआयडीसी एचएमटी फाटा ते सांगली फाटा, मार्बल लाईन परिसरात करण्यात आली. शिरोली एचएमटी फाटा ते सांगली फाटा सेवा रस्त्यालगत ट्रान्सपोर्ट ऑफिस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाड्या या सेवा रस्त्यावर पार्किंग करून ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन… Continue reading वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर शिरोली पोलिसांची कारवाई…

चंद्रकांतदादांनी मांडले ‘महाडिक’ यांच्या विजयाचे गणित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  विधान परिषदेची निवडणूकीसाठी भाजपाचे अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विजयाचे गणित सांगून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. ते इचलकरंजी येथे विधान परिषदेसाठी घेण्यात आलेल्या आवाडे गटाच्या मेळाव्यावेळी आज (शुक्रवार) बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सतेज पाटलांनी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल… Continue reading चंद्रकांतदादांनी मांडले ‘महाडिक’ यांच्या विजयाचे गणित…

error: Content is protected !!