कोल्हापुरात हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार उघडकीस : युवतीसह सहा जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाला अडीच लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आज (रविवार) कोल्हापुरात उघडकीला आला आहे. हा तरुण कापड व्यापारी असून त्याला या टोळीने सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या व्यापाऱ्याने दोनच दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, यातून त्याचा जीव वाचला आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ… Continue reading कोल्हापुरात हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार उघडकीस : युवतीसह सहा जणांना अटक

गोलिवडेत भैरवनाथ जयंती उत्सव आजपासून सुरू…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथे श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशन व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जयंती उत्सवास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायणासह विविध धार्मिक, सांस्कृतिक, शेतीविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योगा, होमहवन, आरती, भजन असे विविध कार्यक्रम होणार आज (रविवार) सदगुरु आनंद काडसिद्वेशर महाराज (आसुर्ले)… Continue reading गोलिवडेत भैरवनाथ जयंती उत्सव आजपासून सुरू…

गगनबावड्यातील माधव विद्यालयाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत : जावेद अत्तार

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील विद्या मंदिर कावळटेक सारख्या ठिकाणच्या १ ते ५ शाळेला एकही विद्यार्थी नसताना शिकवायला एक शिक्षक आहे. परंतु, गगनबावड्यातील श्री माधव विद्यालया मंजूर तीन पदे असताना सध्या इथे एकच शिक्षिका कार्यरत आहे उर्वरित दोन पदे ही रिक्त आहेत. या शाळेची पटसंख्या ७५ इतकी आहे. ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी निवेदनाद्वारे… Continue reading गगनबावड्यातील माधव विद्यालयाला कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत : जावेद अत्तार

तळीरामांना आनंदाची बातमी : मद्याचे दर कमी होणार

मुंबई (प्रतिनिधी) : तळीरामांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बनावट मद्यविक्रीवर आळा बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे परदेशी मद्य घेणाऱ्या मद्यपींसाठी ही आनंदाची बातमी आहे. परदेशातून आयत होणाऱ्या मद्याचे दर आता कमी होणार आहे. कोरोना काळात मद्याचे दर जास्त होते. मात्र, आता हे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  परदेशातून आयात होणाऱ्या… Continue reading तळीरामांना आनंदाची बातमी : मद्याचे दर कमी होणार

नागांव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील  नागांव येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एका तरूणाने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. परंतु, या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परसु अर्जुन देवकर (वय ३५) असे त्याचे नाव असून याने आज (शनिवार) सकाळी राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केली. परसु देवकर हा गवंडी काम करीत होता. आज  सकाळी ६.३० च्या सुमारास… Continue reading नागांव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१’ च्या यादीत गडहिंग्लज नगरपरिषदेला १४ वे स्थान…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१’ च्या यादीत गडहिंग्लज नगरपरिषदेला १४ वे स्थान मिळाले आहे. तर पश्चिम विभागात नगरपरिषदेने नववा क्रमांक पटकावला आहे. आज दिल्ली येथे आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी पारितोषिक स्विकारले. छत्तीसगडचे नगरविकासमंत्री डॉ. शिवकुमार डहरिया, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि जाँईट सेक्रेटरी रूपा मिश्रा… Continue reading ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१’ च्या यादीत गडहिंग्लज नगरपरिषदेला १४ वे स्थान…

शरद पवार जाणता राजा नव्हे, तर लुटारू नेते : सदाभाऊ खोत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जाणता राजा नव्हे, तर लुटारू नेते आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) येथे केली. एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. यावेळी खोत बोलत होते. खोत… Continue reading शरद पवार जाणता राजा नव्हे, तर लुटारू नेते : सदाभाऊ खोत

आर्यन खान, अरबाज मर्चंटविरूद्ध कोणतेही पुरावे नाहीत : हायकोर्ट

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा न्यायालयासमोर सादर केला गेला नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई हायकोर्टाने सविस्तर आदेश दिला आहे. आरोपीने हा गुन्हा करण्याची योजना आखली होती, हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा नसल्याचे हायकोर्टाने आदेशात म्हटले… Continue reading आर्यन खान, अरबाज मर्चंटविरूद्ध कोणतेही पुरावे नाहीत : हायकोर्ट

…तर मी त्यांचं डोकं तपासेल : चंद्रकांतदादांचा संजय राऊतांवर पलटवार

मुंबई (प्रतिनिधी) : संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली, तर मी त्यांचं डोकं तपासेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मी आता चंद्रकांत पाटलांनी… Continue reading …तर मी त्यांचं डोकं तपासेल : चंद्रकांतदादांचा संजय राऊतांवर पलटवार

‘स्वच्छता सर्वेक्षण’ : टॉप ५ मध्ये महाराष्ट्रातील २ शहरे

मुंबई (प्रतिनिधी) : स्वच्छता सर्वेक्षण २०२१ ची यादी जाहीर झाली असून त्यात पहिल्या पाच क्रमांकामध्ये महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे. या यादीमध्ये नवी मुंबईने चौथा क्रमांक, तर पुणे शहराने पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सलग पाचव्यांदा प्रथम क्रमाक कायम ठेवला आहे.   गेल्या वर्षी नवी मुंबईला सर्वेक्षणात तिसरा क्रमांक मिळाला होता.… Continue reading ‘स्वच्छता सर्वेक्षण’ : टॉप ५ मध्ये महाराष्ट्रातील २ शहरे

error: Content is protected !!