कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब… Continue reading कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

डीपफेक व्हिडिओंवर कारवाई करा अन्यथा कारवाई अटळ..! केंद्र सरकारने दिला थट इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताचे मोदी सरकार डीपफेक व्हिडिओंबाबत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. याबाबत लवकरच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बैठका घेण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी शनिवारी ही माहिती दिली. व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा शरीर डिजिटल पद्धतीने बदलणे याला डीपफेक म्हणतात. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सह बनवलेले हे व्हिडिओ कोणालाही सहज… Continue reading डीपफेक व्हिडिओंवर कारवाई करा अन्यथा कारवाई अटळ..! केंद्र सरकारने दिला थट इशारा

…तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

मुंबई ( वृत्तसंस्था ) उद्घाटन रखडलेला लोअर परळ येथील डिलाईन रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकहितासाठी सुरू केला. यानंतर राज्य सरकारने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत बोलताना आदित्य ठाकरे… Continue reading …तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता- आदित्य ठाकरे

इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

( आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ) इस्रायली संरक्षण दल आयडीएफने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, हमासचा खात्मा करण्यासाठी गाझाच्या कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत. अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याला हमासच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यास ते दक्षिण गाझासह शहरातील कोणत्याही ठिकाणी जातील आणि त्यांचा नायनाट करतील. गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला सहा आठवडे… Continue reading इस्रायलची मोठी घोषणा: हमासचे दहशतवादी जिथे असतील तिथे हल्ला करू

राष्ट्रपती होताच मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू यांनी भारताविरोधात ओकली गरळ

( आंतरराष्ट्रीय वत्तसंस्था ) मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच भारताविरुद्ध गरळ ओकत राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा देशातून भारतीय सैन्य बाहेर काढण्याची शपथ घेतली. मुइझ्झू यांनी भारताचे नाव घेतले नाही, परंतु निवडणुकीतील सर्व आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले. मुइज्जूच्या निवडणूक आश्वासनांमध्ये मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याचाही समावेश आहे. अभियंता-राजकारणी बनलेले मोहम्मद मुइज्जू… Continue reading राष्ट्रपती होताच मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू यांनी भारताविरोधात ओकली गरळ

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा जिल्ह्यातील पहिला कॅम्प गडहिंग्लजमध्ये- समरजितसिंह घाटगे

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ‘ही नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा कॅम्प समरजितसिंह आपल्या दारी उपक्रमांतर्गत गडहिंग्लजमध्ये घेतली असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. गडहिंग्लज येथे… Continue reading प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा जिल्ह्यातील पहिला कॅम्प गडहिंग्लजमध्ये- समरजितसिंह घाटगे

प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापुर्वी सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती खेळपट्टीची. संपूर्ण विश्वचषकात खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली. एकीकडे नासिर हुसेनसारख्या दिग्गज कर्णधाराने भारतीय खेळपट्टीचे कौतुक केले असताना दुसरीकडे जगात खेळपट्टीबाबत वाद सुरू आहे. आता फायनलपूर्वीही सगळीकडे फक्त खेळपट्टीचीच चर्चा आहे. संथ खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल का ? भारत आणि ऑस्ट्रेलिया… Continue reading प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

मुंबई ( वृत्तसंस्था ) वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शानदार सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक अहमदाबादला जात आहेत. दरम्यान, अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक पटींनी वाढले आहे. नेमकं काय आहे खर्चाचं गणित ? साधारणत: मुंबई आणि गुजरात दरम्यानच्या… Continue reading वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

40 मजूर 7 दिवसांपासून बोगद्यात अडकले अन् पंतप्रधान वर्ल्डकप सामान्याच्या नियोजनात- संजय राऊत

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्याचा 50 मीटरपर्यंतचा भाग कोसळला. त्यामुळे बोगद्यात काम करत असलेले 40 मजूर अडकले आहेत. या दुर्घटनेस 7 दिवस उलटून गेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात होणारा वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मिळालेल्या… Continue reading 40 मजूर 7 दिवसांपासून बोगद्यात अडकले अन् पंतप्रधान वर्ल्डकप सामान्याच्या नियोजनात- संजय राऊत

आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

मुंबई ( वृत्तसंस्था ) मुंबईकरांना मिळत असलेले पाणी महाग होण्याची शक्यता आहे . कारण पाण्याचे दर वाढवण्याच्या तयारीत सध्या बीएमसी प्रशासन आहे. आयुक्त आयएस चहल यांच्या मते, बीएमसीचा कायदा आहे की दरवर्षी पाण्याचे दर आपोआप 8% वाढतील. नवीन विकास दर 16 जूनपासून लागू होईल असे मानले जात आहे. पाणी दर वाढीची शक्यता असली तरी बीएमसीच्या… Continue reading आता मुंबईत पाणी ही महागणार ! झोपडपट्ट्यांपासून ते हॉटेल्सपर्यंत सर्वच ***

error: Content is protected !!