Home Authors Posts by Live Marathi News

Live Marathi News

5202 POSTS 0 COMMENTS

आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण…

टोप (प्रतिनिधी) :  आ. राजूबाबा आवळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा आज (रविवार) कोरोनाचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे. यावेळी आ. राजूबाबा आवळे यांनी, सोशल मिडियाव्दारे डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील दहा दिवस होम क्वांरटाईन...

गिरगांवमध्ये आजपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गिरगाव येथे कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये एका माजी सैनिकासह दोघांचा मृत्यू झाला असून गिरगाव गावांमध्ये सध्या २८ जण कोरोनाबाधित झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता...

कोल्हापुरात ‘रेमडिसीवर’ चा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात रेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना आज (रविवार) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून रेमडेसिवीर औषधाच्या तीन बाटल्या आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात...

कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोनाबाधित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बालकल्याण संकुलमधील १४ मुली आज (रविवार) कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथ मुला...

कोल्हापुरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीसांची कडक कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या २२ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे १२ गुन्हे, लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे ०४, शाहुपुरी...