कोल्हापूर (प्रतिनिधी) : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल. ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही… Continue reading मायक्रो फायनान्सच्या सक्तीच्या वसुलीविरुद्ध कारवाई : पालकमंत्री सतेज पाटील