बटाटा-कांद्यानंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील काही दिवसात कांदा आणि बटाट्याची किंमत वाढली होती. पण आता बाजारात बटाट्याची नवीन आवक झाल्याने बटाट्याची किंमत नियंत्रणात येऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांत बटाट्याचा दर ४० रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर कांद्याचे दरही घटू लागले आहेत. तथापि, तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट पुन्हा बिघडले आहे. सर्व खाद्यतेल, शेंगदाणा, मोहरी तेल,… Continue reading बटाटा-कांद्यानंतर आता खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ

संजय पवार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली.

टोप येथील आगीत ११ एकरातील ऊस खाक : लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथील दक्षिणवाडी रोडवरील आंब्याचा मळा परिसरातील सुमारे ११ एकरातील उसाला आग लागल्याचे आज (शनिवार) शेतकऱ्यांच्या लक्षात आले. काही शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. परिसरातील सगळाच ऊस टप्याटप्याने पेटत जाऊन खाक झाला. यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.   ही आग शॉर्टसर्किटने… Continue reading टोप येथील आगीत ११ एकरातील ऊस खाक : लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन

सावरवाडी (प्रतिनिधी)  : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीतर्फ  कोल्हापूर जिल्ह्यात दि. १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सहसचिव नामदेव पाटील यांनी आज (शनिवारी) दिली. ८ दिवस चालणारी… Continue reading जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन

‘गोकुळ’कडून कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारवाढ…

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने आपल्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देऊ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढालीचा वेग मंदावला असतानाही संघाने आपल्या २०४५ कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रु. पगारवाढ दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील १२ व्‍या त्रैवार्षिक कराराची बैठक काल (शुक्रवार) ११ पार पडली. पगारवाढीच्‍या संदर्भात व्‍यवस्‍थापन व कर्मचारी… Continue reading ‘गोकुळ’कडून कर्मचाऱ्यांना आकर्षक पगारवाढ…

आपण पवारसाहेबांचे मावळे… दिल्लीवर झेंडा फडकवू या ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्लीवर झेंडा फडकविण्याबाबतची शपथ घेण्याचे आवाहन केले.  

पदवीधर, शिक्षक आमदारांना आई अंबाबाई सद्बुद्धी देवो : संजय पवार (व्हिडिओ)

पदवीधर, शिक्षक आमदारांबद्दल नाराजी व्यक्त करत आई अंबाबाई त्यांना सद्बुद्धी देवो, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी लगावला.  

काँग्रेसच्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंग जबाबदार : प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जबाबदार धरले आहे. प्रणव मुखर्जी यांचे ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात काँग्रेस नेतृत्वावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. या पुस्तकात केलेल्या टिप्पणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.… Continue reading काँग्रेसच्या पराभवाला सोनिया गांधी, मनमोहन सिंग जबाबदार : प्रणव मुखर्जींच्या पुस्तकात टीका

हुपरी येथे केंद्र सरकार विरोधात ‘बोंब मारो’ आंदोलन..

हुपरी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल, घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे देशातील सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेना आणि हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने हुपरीतील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात… Continue reading हुपरी येथे केंद्र सरकार विरोधात ‘बोंब मारो’ आंदोलन..

शिवसेना निवडणुकीसाठी पाहिजे, नंतर नको असे होऊ नये ! : संजय पवार (व्हिडिओ)

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना निवडणुकीपुरती पाहिजे, नंतर नको, असे होऊ नये, असा घरचा अहेर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.  

error: Content is protected !!