गुड न्यूज : कोरोना लसीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती    

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर इतरही लसी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक राज्यातील काही शहरात लसीची ड्राय रन घेण्यास आजपासून (शनिवार) सुरूवात झाली आहे. परंतु ही लस मोफत मिळणार की? शुल्क भरावे लागणार असा प्रश्न उपस्थित होत असताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज लस… Continue reading गुड न्यूज : कोरोना लसीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती    

अंबाबाई मंदिरातील दुकानदारांकडून वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिरातील दुकाने उघडण्यास १ जानेवारीपासून परवानगी देण्यात आली आहे. याबाबत देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल मंदिर आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने आज (शनिवार) वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. कोरोनामुळे गेली आठ महिने अंबाबाई मंदिर बंद होते. गेल्या महिन्यापासून मंदिर… Continue reading अंबाबाई मंदिरातील दुकानदारांकडून वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

खामणेवाडीत छळ करून विवाहितेला घरातून हाकलले  

कळे (प्रतिनिधी) : लग्न व बाळंतपणात झालेला खर्च माहेरवरून न आणल्याने  लहान मुलाला काढून घेऊन महिलेला घरातून हाकलून दिल्याची संतापजनक घटना वेतवडेपैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथे घडली. या प्रकरणी ऐश्वर्या शरद दळवी (वय२३) यांनी कळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती शरद बाळू दळवी, सासू बेबीताई दळवी, सासरा बाळू बाबू दळवी (सर्वजण रा. वेतवडेपैकी खामणेवाडी) यांच्यासह… Continue reading खामणेवाडीत छळ करून विवाहितेला घरातून हाकलले  

जमत नसेल तर… : नवनीत राणांचा ठाकरे सरकारला सल्ला

अमरावती (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्या पध्तीने घरात जावा आणि दिराचे भांडण होत असते, त्या पध्दतीने सरकारमध्ये भांडणे होत आहेत. जबरदस्तीने सरकारमध्ये राहिल्याने एकमेकांचे विचार पटत नाहीत, अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना दिसू लागले आहे, त्यामुळे त्यांनी जमत नसेल तर वेगळे व्हावे, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारला… Continue reading जमत नसेल तर… : नवनीत राणांचा ठाकरे सरकारला सल्ला

…अन्यथा सोमवारनंतर घेणार ‘मोठा’ निर्णय : शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात महिनाभरापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ४ जानेवारीला होणाऱ्या  बैठकीत  शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक बोलणी न झाल्यास  हरयाणातील सर्व मॉल, पेट्रोल पंप बंद करू,  असा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारसोबत  सोमवारी (दि.४) बैठक होणार आहे.… Continue reading …अन्यथा सोमवारनंतर घेणार ‘मोठा’ निर्णय : शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

कोरोना अपडेट : जिल्ह्यात आजअखेर १७०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून आज (शुक्रवार) तिघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७२७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहर २, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण सातजणांना कोरोनाची… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात आजअखेर १७०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू

कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये सर्कल क्रमांक सात जवळील एका झाडाच्या बुंध्याजवळ जुना राजवाडा पोलिस आणि कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना एक मोबाईल, तीन मोबाईलच्या बॅटऱ्या आढळून आल्या. याप्रकरणी तुरुंगाधिकारी राकेश अभिमन देवरे (वय, ३५) यांनी अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, काही  दिवसांपूवी या कारागृहात… Continue reading कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या…

…अन रंकाळ्यातील म्हशींची झाली सुटका..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  रंकाळा तलावातील पाण्यात धुण्यासाठी नेलेल्या पाच म्हैशी पाण्यात भरकटल्या. मालकाच्या हाकेला साद न देता त्या पाण्याबाहेर येण्याऐवजी पुढे-पुढे जात राहिल्या. त्यामुळे या म्हशींचा मालक हवालदिल झाला. त्याने शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने या म्हशींना तलावाबाहेर येण्यासाठीची वाट दाखवली. तसेच बोटींचा वापर करत या… Continue reading …अन रंकाळ्यातील म्हशींची झाली सुटका..!

कोल्हापुरात २२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान आणि थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू सभागृहासमोर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण त्यांचे शिष्य आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती जि. प. चे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील… Continue reading कोल्हापुरात २२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण

फुलेवाडी रिंगरोड येथे विवाहितेची आत्महत्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती मिलिंद सरूडकर (वय ३२. रा. चंद्राई कॉलनी, फुलेवाडी, रिंग रोड) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये ज्योती सरूडकर… Continue reading फुलेवाडी रिंगरोड येथे विवाहितेची आत्महत्या…

error: Content is protected !!