मुंबईतील ‘झी समुहा’च्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील लोअर परळ येथील झी समुहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने आज (सोमवार) छापा टाकला आहे. यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चौकशीसह फायलींची छाननी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, दिवसभर सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या कारवाईत आयकर विभागाच्या ६ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर याचवेळी आयकर अधिकाऱ्यांची वरळी परिसरातील कार्यालयावर… Continue reading मुंबईतील ‘झी समुहा’च्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

भाजपला खूश करण्यासाठी ‘कंगना’ने… : काँग्रेसने साधला निशाणा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कार्यालयासाठी नवी जागा विकत घेतली आहे. यावर कंगनाने ट्विट करत उर्मिलावर टीका केली होती. कंगनाच्या या ट्विटवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही.… Continue reading भाजपला खूश करण्यासाठी ‘कंगना’ने… : काँग्रेसने साधला निशाणा

ही ‘स्कीम’ कशी होणार नाही, हेच काम दादांनी केलं ! : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)

आ. चंद्रकांत जाधव यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ना. हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा एकदा टीकेचे ‘लक्ष्य’ केले.  

भाजप- मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजप यांची युती होणार असल्याची चर्चा अधूनमधून सुरू असते. यावर दोन्ही पक्षांकडून कोणतेही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. अखेर याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे. जोपर्यंत मनसे परप्रातीयांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही, असे पाटील स्पष्ट केले. ते… Continue reading भाजप- मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य

जय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी लाड

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथील जय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी बापुसो लाड यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल शंकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष दीपक भिकाजी तेली आणि उपाध्यक्ष शिवाजी विष्णू चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्याने या नूतन निवडी करण्यात आल्या. असोसिएशनच्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे. ‘लाईव्ह मराठी’शी संवाद साधताना नूतन… Continue reading जय भानोबा व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संभाजी लाड

गोकाक धबधब्यावर काचेच्या पुलाची निर्मिती होणार..!

बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ २० मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे. हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि… Continue reading गोकाक धबधब्यावर काचेच्या पुलाची निर्मिती होणार..!

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यातील शैक्षणिक वर्षावर विपरीत परिणाम झालाय. असे असले तरी सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. यंदा राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मे नंतर घेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.   करोनामुळे… Continue reading दहावी-बारावी परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती…

पीडितेवर बहिष्कार टाकणाऱ्या ‘त्या’ ग्रा.पं.वर प्रशासक नेमा : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता  या घटनेतील पीडितेला दोषी ठरवत गावाबाहेर काढण्याचा ठराव करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीवर प्रशासक आणून ग्रामपंचायती बरखास्त करण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव, वसंतनगर तांडा आणि… Continue reading पीडितेवर बहिष्कार टाकणाऱ्या ‘त्या’ ग्रा.पं.वर प्रशासक नेमा : डॉ. नीलम गोऱ्हे

सतेज पाटलांसंबंधी मुश्रीफांचे मोठं वक्तव्य (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते ना. हसन मुश्रीफ यांनी राजकीय भाष्य केले.  

आळतेतील रस्त्यांची कामे मार्गी लावणार : आ. राजूबाबा आवळे

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावली जातील, असे आमदार राजूबाबा आवळे यांनी आज (सोमवार) येथे सांगितले. येथील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र धुळोबा देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आमदार आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राजुबाबा आवळे म्हणाले की, या भागातील नागरिकांना व धुळोबा परिसरात येणाऱ्या भाविकांना खराब… Continue reading आळतेतील रस्त्यांची कामे मार्गी लावणार : आ. राजूबाबा आवळे

error: Content is protected !!