Home Authors Posts by Live Marathi News

Live Marathi News

10240 POSTS 0 COMMENTS

ताज्या बातम्या

‘दालमिया’ शुगरच्या असि.जनरल मॅनेजरपदी संग्राम पाटील

कोतोली (प्रतिनिधी) : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील यांची असि.जनरल मॅनेजर (केन) म्हणून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना दालमिया प्रशासनाने दिले...

सभासदांचा कौल मान्य : प्रसाद पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत आम्ही एका वैचारिक भूमिकेतून लढत दिली. सभासदांच्या आर्थिक नुकसानीविरोधात आणि सभासद हितासाठी आम्ही केलेला संघर्ष, बँक वाचवण्यासाठी दिलेला लढा व आमचे संघटनात्मक कार्य सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही...

जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, दोन बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीर्घ काळ प्रतीक्षेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारपासून दमदार पावसास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा...

आम्ही बंड नाही तर उठाव केला : गुलाबराव पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा...

पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा नेते पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सुबराव गवळी तालीम प्रॅक्टिस क्लब आणि शिवगिरी मित्र मंडळ शिवसेना शाखा खोलखंडोबा यांच्या वतीने पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते कोल्हापुरी थाळी येथे गरजूंना भोजन वाटप...