मोदी सरकारचा पाडाव केल्याशिवाय जनआंदोलन थांबणार नाही : अतुल दिघे (व्हिडिओ)

0
71

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कोल्हापुरात सरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. सरकारचा पाडाव केल्याशिवाय जनआंदोलन थांबणार नाही, असा इशारा अतुल दिघे यांनी दिला.