आधी ‘लालमहाल’ मग ‘लालकिल्ला’ कूच करणार ! : वसंतराव मुळीक (व्हिडिओ)

0
82

कोल्हापुरात मराठा समाजाच्या व्यापक मेळाव्यात ‘लालमहाल’ ते ‘लालकिल्ल्या’वर धडक देण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.