कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात २ मृत्यू झाले असून १०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र२८, आजरा, भुदरगड, चंदगड – १, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – ११, कागल – ३करवीर – ११, पन्हाळा – ३, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – ५, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील अशा ८० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०५, २१९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९८, ३७५

मृतांची संख्या, ७३०

उपचार सुरू असलेले रुग्ण –  , ११४