कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ मृत्यू झाले असून ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१२, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – १, हातकणंगले – ३, कागल – ०करवीर – ३, पन्हाळा – ०, राधानगरी – १, शाहूवाडी, शिरोळ – १, नगरपरिषद क्षेत्र  इतर जिल्हा व राज्यातील  अशा ३५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०६, ०१० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ९९, ७७०

मृतांची संख्या, ७७३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४६७