जन्म-मृत्यू दाखल्यासाठीचा आदेश मागे घ्या, अन्यथा… : अशोक पोवार (व्हिडिओ)

0
101

महापालिकेने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी घरफाळा भरणे बंधनकारक केल्याच्या आदेशाची कृती समितीकडून होळी करण्यात आली. तसेच हा आदेश मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी दिला.